गुळ-खोब-याचा गोडवा त्यावर कडुलिंबाचा स्वाद रेशमी गुढी उभारून घाला निरोगी आरोग्याला साद! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!